उद्योग विश्व2018 ची स्विफ्ट डिझायर कार अवघ्या दोन लाखांत ; तर मग कसला...

2018 ची स्विफ्ट डिझायर कार अवघ्या दोन लाखांत ; तर मग कसला विचार करताय?

spot_img

कारमध्ये फिरणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. मात्र त्या पद्धतीचं ‘बजेट’ नसल्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहतं. परंतु हे स्वप्न सत्यात उतरायचं असेल तर तुम्हाला फार मोठी संधी आहे. कारण काही बँकांनी आलिशान कार्सचे लिलाव सुरू केले आहेत. या लेखामध्ये ती माहिती तुम्हाला आम्ही देत आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही. पण 2018 सालची स्विफ्ट डिझायर कार तुम्हाला फक्त दोन लाखांत मिळू शकते. त्यामुळे हा लेख मन लावून वाचा…!

सोलापूरची बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक स्विफ्ट डिझायर कारचा लिलाव करत आहे. या लिलावात चार लाखांपासून बोली लावण्यात येणार आहे. 3 मे 2024 रोजी दुपारी तीन वाजता हा लिलाव होणार आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी तुम्ही www.eauctionsindia.com/ वर वाहन श्रेणीवर जाऊन माहिती मिळवू शकता. अहो, मग विचार कसला करताय? पटकन संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातली कार विकत घेऊन घरी जा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...