लेटेस्ट न्यूज़अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

spot_img

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू आहेत. शहरातल्या नागरिकांना आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रचंड अशी पायपीट करावी लागत आहे.

अशा परिस्थितीत ज्या भागात मुळा धरणातून पाटाचं पाणी आलंय, तिथं त्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाण्याच्या या नासाडीकडे नगरचा पाटबंधारे विभाग, संबंधित अधिकारी आणि पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाण्याच्या या नासाडीचं हा व्हिडिओ एक ज्वलंत उदाहरण आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...