उद्योग विश्वसीएनजी कार वापरताय? मग हे धोकेदेखील नीट वाचा...!

सीएनजी कार वापरताय? मग हे धोकेदेखील नीट वाचा…!

spot_img

इंधनवाढीच्या समस्येमुळे प्रत्येक हैराण झाला आहे. त्यातल्या त्यात चार चाकी वाहन अर्थात कार वापरायची असल्यास किंवा त्या कारमधून ‘लॉंग ड्राईव्ह’ जाण्यापूर्वी वाढत्या इंधन वाढीमुळे खूप वेळा विचार करावा लागतो. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांच्या समस्येवर सीएनजी गॅस हा उपाय सापडला असला तरी सीएनजी गॅसवर चालणारी कार वापरणं किती धोक्याचं आहे, हे आता आपण पाहणार आहोत.

सीएनजी गॅसवर चालणारी कार वापरताना प्रमुख समस्या ही आहे, की त्यासाठी सीएनजी गॅस सिलेंडर कारमध्ये बसवावं लागतं. या सिलेंडरमुळे कारच्या डिक्कीमध्ये सामान ठेवताना मोठी समस्या भेडसावते. त्यामुळे प्रवास करताना मोठी डोकेदुखी जाणवते.

सीएनजी कारची सर्विसिंग करताना दुसरी अडचण अशी येते, की ज्यावेळी सर्विसिंग सुरू असते, त्यावेळी पेट्रोल किंवा डिझेलची लेव्हल पाहिले जाते. मात्र सीएनजी गॅसच्या कारमध्ये अशी सुविधा नसते. त्यासाठी वेगळी ‘सेटिंग’ करावी लागते.

दुसरं असं, की इतर कारच्या तुलनेत सीएनजी कारचा पिकअप कमी आहे. सीएनजी कार वापरताना सुरक्षेमध्ये बराचसा धोका संभवतो.

एका अर्थानं सीएनजी कारमुळे इंधनाची बचत होत असली तरी हे असे काही धोके आहेत. मात्र योग्य ती काळजी घेतली तर या धोक्यांची चिंता करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे...

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...