लेटेस्ट न्यूज़कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

spot_img

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कची ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

अनेक सरकारी आणि गैरसरकारी बॅंका तुम्हाला आधारकार्डवर कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतात. एवढंच नाही तर मोबाईल ॲप्सच्या माध्यमातूनही तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. फक्त त्यासाठी आधारकार्डची आवश्यकता आहे.

आधारकार्डवर मिळणाऱ्या कर्जाचं व्याज अन्य बँकांच्या पर्सनल लोनप्रमाणेच असतं. अनेक बँका 10 . 50 ते 14 टक्क्यांपर्यंत व्याजाने कर्ज देताहेत. आधारकार्डवर पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, रहिवाशी दाखला, पॅन कार्ड, आयकर प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकची डिटेल्स अशी कागदपत्र आवश्यक आहेत.

पर्सनल लोनसाठी अर्ज करावयाच्या विविध बँकांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला मोबाईल वरून जर पर्सनल लोड काढायचा असेल तर त्यासाठी वेगळ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करुन घ्यावं लागेल. माहितगार व्यक्तीकडून यासाठीचं मार्गदर्शन घ्या आणि सहजासहजी पर्सनल लोन मिळवा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिलिंद चवंडके यांना प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहिर

योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार नारायण...

बापानंच केला मुलाचा खून ; नेवासे तालुक्यातली खळबळजनक घटना…!

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधेगाव इथं राहणाऱ्या शिवाजी दादासाहेब जाधव (मयत) याच्या शेती वाटपाच्या...

भारतीय संविधानाला धक्का लावणार नाही, हे ठणकावून सांगा ; राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्या ‘अशा’ सात अपेक्षा…!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सात...

लाच घेतांना तलाठ्याला रंगेहाथ पकडलं ; महसूल विभागात गोंधळ…!

खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री करण्यात आल्यानंतर फेरफार पाहण्यासाठी तलाठ्यानं तक्रारदाराला दोन हजार रुपये लाच...