उद्योग विश्वअसं वाचवा तुमच्या कारचं दहा टक्क्यांपर्यंत इंधन...!

असं वाचवा तुमच्या कारचं दहा टक्क्यांपर्यंत इंधन…!

spot_img

मित्रांनो, कारमध्ये एक गुप्त बटन असतं, हे तुम्हाला माहित आहे का? त्या बटनाचा उपयोग काय आहे, हेदेखील तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नांची उत्तरं जर नाही, अशी असतील तर हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा…!

कारमध्ये असलेले गुप्त बटन तुमच्या कारचं दहा टक्के इंधन वाचवतं. हे बटन बाहेरील सर्व हवा रोखतं आणि अंतर्गत हवा परत एसीमध्ये टाकतं. ज्यामुळे कारचा थंडपणा कायम राहतो. जेव्हा कार थंड राहते, तेव्हा इंधनाचा वापर कमी होतो.

या गुप्त बटनाला ‘रिसर्क्युलेशन बटन’ असं म्हणतात. या बटणामुळे कारच्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये घट झाल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. तुमच्या कारमध्ये असलेल्या सीटबेल्टलादेखील एक बटन असतं. त्या बटनाचा वापर सीट बेल्टचं बक्कल मागे जाण्यापासून रोखतं. तर कारमधल्या या गुप्त बटनामुळे तुम्ही अशा प्रकारे दहा टक्के इंधन वाचवू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेअर मार्केटच्या नावाखाली 38 जणांची 1 कोटी 12 लाखांची आर्थिक फसवणूक…!

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडलं आहे, असं सांगून काही दिवस चांगल्या प्रकारे...

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...