युवा विश्वनगर तालुक्यातल्या चिचोंडी पाटील गावात शिवजयंती उत्साहात

नगर तालुक्यातल्या चिचोंडी पाटील गावात शिवजयंती उत्साहात

spot_img

नगर तालुक्यातल्या चिंचोडी पाटील इथं तिथीप्रमाण शिवसेना शाखेच्यावतीनं तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगर तालुका पंचायत समिती सभापती इंजिनिअर प्रविण कोकाटे, सरपंच शरद पवार, चेअरमन महादेव खडके, शिवसेना नेते डॉ. मारुती ससे, उपसरपंच महादजी कोकाटे, माजी उपसभापती दत्तात्रय हजारे, माजी सरपंच मच्छिंद्र खडके, व्हाईस चेअरमन सुरेश ठोंबरे, माजी चेअरमन श्रीरंग कोकाटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, माजी चेअरमन पांडुरंग ससे, माजी उपसरपंच महेश जगताप, माजी व्हाईस चेअरमन काशिनाथ बेल्हेकर, प्रभाकर हजारे, रामदास कोकाटे, ग्रा.पं. सदस्य विश्वसागर कोकाटे, प्रशांत कांबळे, माऊली ठोंबरे, वैभव कोकाटे, संदीप काळे, सोसायटी संचालक पंडितराव कोकाटे, अजय कांकरिया, शाखाप्रमुख दत्ता जाधव, महादेव खडके, भाऊसाहेब वाडेकर, अर्जुन वाडेकर, आदिनाथ हजारे, रमेश कुलथे, बाबासाहेब परकाळे, कल्याण जगताप, संतोष वाडेकर, सुखदेव कोकाटे, रघुनाथ कोकाटे, गोरख वाडेकर, शहाजी गोरे, बबन कोकाटे, महादेव कोकाटे सर, शेळके सर, पोपट कोकाटे, योगेश पवार, अक्षय कांकरिया, भाऊ गायवळ, खुशाल पवार, चंद्रकांत पवने, दिपक कांबळे, अतुल पाटील, शेषराव ठोंबरे, अजय हजारे, संजय कोकाटे, महादेव गायवळ, अशोक खराडे, शिवाजी बेल्हेकर, बाळासाहेब बेल्हेकर, अनिल सुरवसे, प्रशांत कोकाटे, दिपक मेटे, रघुनाथ दळवी, पवार सर, करांडे गुरुजी, प्रशांत कोकाटे, अनिकेत जगताप, नेवासराव कोकाटे, दिनेश वाडेकर, जाणू तनपुरे, निवृत्ती कोकाटे, शंकर काळदाते, विलास देवकर, छबुराव कोकाटे, संपत धलपे, राजेंद्र कोकाटे, गणेश वाडेकर, नानासाहेब कोकाटे, अमोल काकडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

‘शिवरायांचे विचार घेऊन जीवन जगणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन सभापती इंजिनिअर प्रविण कोकाटे यांनी केलं. सरपंच शरद पवार यांनी सर्व उपस्थित शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘त्या’ निलेश लंके यांच्या आडून खासदार डॉ. विखेंचा ‘डमी’ खेळ : महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप…!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या गंमतीशीर घटना घडणार आहेत. त्यापैकीच एक...

गुटख्याची वाहतूक करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना...

लोकांच्या भावनेशी खेळून मतदान मिळत नाही : खासदार डॉ. विखे याचं टिकास्त्र …!

आम्ही कामं करणारी माणसं आहोत. लोकांना कामं हवी असतात. सोशल मिडियावर व्हिडिओ तयार करून...