राजकारणलोकांच्या भावनेशी खेळून मतदान मिळत नाही : खासदार डॉ. विखे याचं टिकास्त्र...

लोकांच्या भावनेशी खेळून मतदान मिळत नाही : खासदार डॉ. विखे याचं टिकास्त्र …!

spot_img

आम्ही कामं करणारी माणसं आहोत. लोकांना कामं हवी असतात. सोशल मिडियावर व्हिडिओ तयार करून भावनिक वातावरण तयार करणारे आम्ही नाहीत. लोकांच्या भावनेशी खेळून मतं मिळत नाहीतं, असं टिकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी निलेश लंके यांचं नाव न घेता सोडलं.

नगरच्या रेल्वेस्टेशनजवळ उभारण्यात येत असलेल्या मालधक्क्याची माहिती खासदार डॉ. विखे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, अविनाश घुले आदींसह शेकडो मतदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. डॉ. विखे म्हणाले, ‘आमच्यावर काही लोक टीका करतात. पण त्यांचं कर्तृत्व मतदार चांगलेच जाणताहेत. साडेचार वर्षे ते आमदार होते. या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केलं, हे त्यांनी सांगावं. स्वतःची साडेचार वर्षे झाकून ठेवायची आणि दुसऱ्यावर टीका करायची, असलं राजकारण जनतेला मान्य नाही’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...