लेटेस्ट न्यूज़मिरवणूक संपल्यानंतर डीजे ची मिरवणूक निघाली दिल्लीगेट ते तोफखाना पोलीस स्टेशन

मिरवणूक संपल्यानंतर डीजे ची मिरवणूक निघाली दिल्लीगेट ते तोफखाना पोलीस स्टेशन

spot_img

मिरवणूक संपल्यानंतर डीजे ची मिरवणूक निघाली दिल्लीगेट ते तोफखाना पोलीस स्टेशन

नगर – नेहमी मोठा आवाजाने दनानुन सोडणारे डीजे मिरवणुकीत दिसत असतात मिरवणुकीतील हा आवाजाचा त्रास नको म्हणून सर्वजण कानात कापूस घालतात. मात्र असे हे डीजे ची मिरवणूक आज निघाली होती तीही अत्यंत शांततेत व पोलीस बंदोबस्तात..

त्याचे असे झाले की, शिवजयंतीची मिरवणूक रात्री दहा वाजता संपल्यानंतर चितळे रोड पासूनच पोलिसांनी प्रत्येक डीजेच्या ताबा घेतला होता. प्रत्येक गाडीवर चार पोलीस होते. मात्र सर्वांना वाटले की डीजे वाजू नये म्हणून पोलीस आले आहे, मात्र दिल्लीगेट वेशीच्या बाहेर डीजे पडल्यानंतर पोलिसांनी ते सरळ कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये घेण्यास सांगितले.

त्यामुळे डीजे ची मिरवणूक निघाली अत्यंत शांततेत व एकामागे एक दिल्लीगेट ते तोफखाना पोलीस स्टेशन मग काय ही मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या साईडला गर्दी केली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘त्या’ निलेश लंके यांच्या आडून खासदार डॉ. विखेंचा ‘डमी’ खेळ : महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप…!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या गंमतीशीर घटना घडणार आहेत. त्यापैकीच एक...

गुटख्याची वाहतूक करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना...

लोकांच्या भावनेशी खेळून मतदान मिळत नाही : खासदार डॉ. विखे याचं टिकास्त्र …!

आम्ही कामं करणारी माणसं आहोत. लोकांना कामं हवी असतात. सोशल मिडियावर व्हिडिओ तयार करून...