लेटेस्ट न्यूज़अहिल्यानगर महापालिका प्रशासनाचा प्रचंड गलथान कारभार ; ४१ ओढे - नाले यांचे...

अहिल्यानगर महापालिका प्रशासनाचा प्रचंड गलथान कारभार ; ४१ ओढे – नाले यांचे नैसर्गिक प्रवाहच केले बंदिस्त ; ८० वर्षीय ‘अँग्री यंग मॅन’ शशिकांत चंगेडे यांचा अथक पाठपुरावा सुरुच…!

spot_img

अहिल्यानगर शहर आणि परिसरातले ओढे – नाले यांचे नैसर्गिक प्रवाह या महानगरपालिका प्रशासनानं बंदिस्त करुन त्या जागेवरच मोठमोठ्या टोलेजंग इमारती  उभारण्यात आल्या असल्याचा आरोप ८० वर्षीय ‘अँग्री यंग मॅन’ शशिकांत चंगेडे यांनी केला असून महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुद्ध त्यांचा अथक पाठपुरावा सुरुच आहे.

येत्या १५ मेपर्यंत ‌मोकळे बंदिस्त करण्यात आलेले हे प्रवाह मोकळे झाले नाही तर प्रशासनाला नागरिकांच्या जिवित आणि वित्तीय हानीला आपत्कालीन परिस्थितीत सामोरे जावे लागणार आहे.
याची गंभीरपणे दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक कृती मंच अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी ‘महासत्ता भारत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...

संविधानाचं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात ; आंबेडकरी चळवळीची मतं निर्णायक : आरपीआय कवाडे गटाचे सुमेध गायकवाड यांचा विश्वास…!

कॉंग्रेस पक्षानं सर्वाधिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलंय. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे...