लेटेस्ट न्यूज़सेव्हन सीटर कार, किंमत फक्त पाच लाख 53 हजार रुपये...!

सेव्हन सीटर कार, किंमत फक्त पाच लाख 53 हजार रुपये…!

spot_img

मध्यमवर्गीय कुटुंबातल्या प्रत्येकाला वाटतं, की आपल्या घरासमोर एक कार हवी. किंबहुना असं अनेकांचं स्वप्न असतं. पण त्यासाठी बजेट आडवं येतं. कारण खिशाचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही आम्ही कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. सारी सोंगं करता येतात. पण पैशाचं सोंग अजिबात करता येत नाही.

आम्ही तुम्हाला आता ज्या कार बद्दल सांगणार आहोत, ती कार तुमच्या खिशाला सहजपणे परवडणारी आहे. कारण सेवन सीटर कार म्हणजे ज्या कारमध्ये कुटुंबातले सात जण आरामात प्रवास करु शकतील अशी कार. त्या कारची किंमत अवघे पाच लाख 53 हजार रुपये आहे. सुझुकी कंपनीची ही कार आहे.

या कारच्या अधिक माहितीसाठी तुमच्या शहरातल्या सुझुकी कंपनीच्या शोरुमला अवश्य भेट द्या. कदाचित तुमच्या स्वप्नातली कार तुम्हाला मिळू शकेल. इंधनाचे वाढते दर आणि घाणेरड्या व्यावसायिक स्पर्धेमुळे तुमची फसगत होऊ शकेल. तेव्हा अतिशय चाणाक्ष आणि जागरुकपणे चौकशी करुन तुमच्या स्वप्नातली कार घरी घेऊन जा आणि कुटुंबातल्या सदस्यांना ‘लॉंग ड्राईव्ह’चा आनंद द्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिलिंद चवंडके यांना प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहिर

योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार नारायण...

बापानंच केला मुलाचा खून ; नेवासे तालुक्यातली खळबळजनक घटना…!

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधेगाव इथं राहणाऱ्या शिवाजी दादासाहेब जाधव (मयत) याच्या शेती वाटपाच्या...

भारतीय संविधानाला धक्का लावणार नाही, हे ठणकावून सांगा ; राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्या ‘अशा’ सात अपेक्षा…!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सात...

लाच घेतांना तलाठ्याला रंगेहाथ पकडलं ; महसूल विभागात गोंधळ…!

खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री करण्यात आल्यानंतर फेरफार पाहण्यासाठी तलाठ्यानं तक्रारदाराला दोन हजार रुपये लाच...