गुन्हेगारीऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये दोन कोटी 29 लाखांची फसवणूक ; 'गुड रिटर्न्स'चा हावरटपणा...

ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये दोन कोटी 29 लाखांची फसवणूक ; ‘गुड रिटर्न्स’चा हावरटपणा नडला…!

spot_img

पुण्यातल्या एकासह अनेकांची ऑनलाईन शेअर ट्रेडींगमध्ये दोन कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीय. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान शंकर कदम (वय 45 रा. बालेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश भास्कर टिळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त ‘रिटर्न्स’ देण्यात येईल, असं आमिष आरोपीनं दाखवलं. या प्रलोभनाचा हावरटपणा फिर्यादीला चांगलाच नडला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे....

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा येणार हर्षद मेहता आणि केतन पारेख ; उद्योगपती हर्ष गोयंका यांनी व्यक्त केलीय भीती…!

शेअर्सच्या किंमतीमध्ये छेडछाड केली जात असून शेअर बाजारात मोठी गडबड होत आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं...

कर्ज हवंय? अहो, मग आधारकार्डवर मिळतंय ना कर्ज ; काय आहे प्रक्रिया ; घ्या जाणून …!

आधारकार्डवर तुम्हाला काही मिनिटांत पर्सनल लोन मिळू शकतं. त्याची प्रक्रिया काय आहे, त्याविषयी आज...

संविधानाचं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात ; आंबेडकरी चळवळीची मतं निर्णायक : आरपीआय कवाडे गटाचे सुमेध गायकवाड यांचा विश्वास…!

कॉंग्रेस पक्षानं सर्वाधिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलंय. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे...