गुन्हेगारी36 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता ; पोलिसांनासुद्धा सापडत नाही...!

36 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता ; पोलिसांनासुद्धा सापडत नाही…!

spot_img

अल्पवयीन मुलं – मुली आणि वयोवृद्ध माणसं बेपत्ता होण्याच्या घटना सतत घडत असतात. बेपत्ता झालेल्या काही व्यक्ती पुन्हा सापडतात. मात्र हिंदी चित्रपट सृष्टीतला एक अभिनेता असा आहे, की तो 30 वर्षांपासून बेपत्ता असून पोलिसांना तो अद्यापपर्यंत सापडलेला नाही. कर्ज, अर्थ आणि वारिस या प्रसिद्ध हिंदी चित्रपटात काम केलेल्या या अभिनेत्याचं नाव आहे राज किरण मेहता. या अभिनेत्यानं कर्ज या चित्रपटात अभिनेता गोविंदाच्या मोठ्या भावाची भूमिका साकारलेली आहे.

या अभिनेत्याची मुलगी ऋषिका ही वडिलांचा शोध घेत आहे. मात्र यात तिला सातत्यानं अपयश येत आहे. यासाठी तिनं अक्षरशः खासगी गुप्तहेरांची नेमणूकदेखील केली होती. ऋषिका राजकिरण मेहतानी ही व्यवसायाने ज्वेलरी डिझाईनर आणि ब्लॉगर आहे. दरम्यान, अभिनेता राजकिरण हे मानसिकदृष्ट्या आजारी होते. अभिनेता राजकिरण यांच्या शोधासाठी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे या अभिनेत्यासोबत नक्की काय झालंय, हे कळायला सध्या तरी काहीही मार्ग नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आणखी एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक …!

भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) सध्या चांगलीच 'ॲक्शन मोड'वर असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण...

पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी कडून आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी.. आ.राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; आ.पाटील आक्रमक आणि प्रश्न...

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघातून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यावर अखेर बहुजन विकास...

बहुजन विकास आघाडीला मतदारसंघ सोडल्यास शिवसेना-भाजपचे नुकसान.. खासदार गावित यांच वक्तव्य: उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा;

पालघरः पालघर लोकसभा मतदारसंघात ‘परभणी पॅटर्न’ वापरून हा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीला सोडणार नाहीत;...

कॅ.विनीत मुकणे यांना स्वातंत्र्यदूत पुरस्कार जाहीर.. श्रमजीवी संघटनेच्या वतीने निवड..! एक मे रोजी होणार पुरस्काराचे वितरण;

पालघरः श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यदूत या पुरस्कारासाठी या वेळी सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन...