लेटेस्ट न्यूज़दिशा गडाख मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात सातवी आणि जिल्ह्यात दुसरी

दिशा गडाख मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यात सातवी आणि जिल्ह्यात दुसरी

spot_img

नगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यातल्या आदर्श विद्यालयात शिकत असलेली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी दिशा प्रशांत गडाख हिने नुकत्याच झालेल्या मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत महाराष्ट्र राज्य सातवा क्रमांक तर अहमदनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल दिशा हिचा मंथन वेलफर फाउंडेशनच्यावतीनं सुधीर काकटकर, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञ जी एम आर टी भूषण निकम दत्त वैद्य, आशिष दहातोंडे वैभव पडवळ, अमृता धोंगडे मिसेस मुख्यमंत्री फ्रेम अभिनेत्री महेश देशमुख यांच्या आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या याबद्दल तिचे संस्थेचे सचिव रविराज तुकाराम पाटील गडाख, संस्थेचे अध्यक्ष जयश्री गडाख, आदर्श विद्या मंदिर सोनई या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक त्याचप्रमाणे पानसवाडी येथील सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिशा ही प्रशांत जालिंदर गडाख यांची कन्या असून इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाच मागितली एक कोटीची, तडजोडीअंती द्यायचे ठरले 30 लाख ; पण घात झाला, पाच लाख घेताना अँटी करप्शन विभागानं एकाला घेतलं ताब्यात …!

आपल्या देशातल्या प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये 'लाच घेणं आणि लाच देणं गुन्हा आहे', अशी स्टिकर्स...

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर...

शिस्तबद्ध अशा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची बारकाईनं काळजी घ्या : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना…!

आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. जगातला सर्वात शिस्तबद्ध असा हा पालखी...

कांद्याची निर्यात 35 टक्क्यांनी वाढली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्याच्या प्रश्नावर काहीच बोलत नाही, यावरुन मध्यंतरी मोठी नाराजी पसरली होती....