लेटेस्ट न्यूज़'हार्ट अटॅक' येतो, तेव्हा शरिरात नक्की काय होतं ; घ्या जाणून...!

‘हार्ट अटॅक’ येतो, तेव्हा शरिरात नक्की काय होतं ; घ्या जाणून…!

spot_img

मित्रांनो, आज काल ‘हार्ट अटॅक’ अर्थात हृदयविकाराचा झटका ही समस्या प्रचंड वाढली आहे. कोणालाही हल्ली हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मग त्या व्यक्तीचं वय किती आहे, ती व्यक्ती जाड आहे की सडपातळ, स्त्री आहे की पुरुष, तरुण आहे की लहान मुलगा, यावर ते अजिबात अवलंबून नसतं. ‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वी शरीरात नेमकं काय काय होतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्ताभिसरण प्रक्रियेला जितका विलंब होईल, तितकाच हृदयाच्या स्नायूंना हानी पोहोचण्याचा धोका जास्त असतो. खरं तर कोरोनरी आर्टरी डिसीज सी. ए. डी. CAD हे हृदयविकाराच्या झटक्याचं मुख्य कारण आहे.

‘हार्ट अटॅक’ येण्यापूर्वी आपलं शरीर आपल्याला अनेक प्रकारची सिग्नल्स देत असतं. जसं की छातीत दुखणं, जबड्यात वेदना होणं, मानेत दुखणं, पाठदुखीचा त्रास होणं, हात किंवा खांद्यावर वेदना होणं ही सामान्यतः लक्षणं जाणवतात. तर मग मित्रांनो, अजिबात निष्काळजीपणा करू नका. ही लक्षणे जाणवताच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःचे प्राण वाचवा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...