गुन्हेगारीनगर शहर व जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने त्वरीत भुईसपाट करण्यात यावे.विश्व हिंदू परिषद...

नगर शहर व जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने त्वरीत भुईसपाट करण्यात यावे.विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी

spot_img

नगर – महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना देखील काही समाज कंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे. कत्तखान्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन कडून व एल.सी.बी.च्या पथका कडून अनेकदा कायदेशीर कर्यवाही करण्यात आल्या आहेत.

तरी देखील त्यांच्या मध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही. ते कसाई नेहमी राज रोस पणे दररोज हजारो गोवंशाची कत्तल करत आहे. त्यांना प्रशासनाची भिती वाटत नाही. हे दुर्दैव आहे.तरी आपणास विनंती आहे. वरील सर्व ठिकाणचे कत्तलखाणे त्वरीत भुईसपाट करण्यात यावे. या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे वतीने बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिले आहे. जर प्रशासनाने कठोर पावले उचलून कारवाई केली नाही.तर आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागु व महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावरर्ती उतरुन बजरंग दल आक्रमक भुमीका घेतील.

यावेळी ऋषिकेश भागवत, साहिल पवार, सनी थोरात, शिवराज पवार, ऋषिकेश जुम्मीवाले, सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरदेवळेच्या युवकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुष्कर संतोष शेलार (रा. नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर) हा युवक नागरदेवळे गावातून त्याच्या मित्रासोबत...

कोतवाली पोलिसांच्या कारवाई 1 हजार 150 किलो गोवंशीय गोमांसासह दोन आरोपी जेरबंद…!

'महासत्ता भारत' वेब न्युज / प्रतिनिधी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तल कत्तल करून...

अहमदनगर पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार ; मुळा धरणातल्या पाण्याची होतेय प्रचंड नासाडी ; संबंधितांचं अक्षम्य दुर्लक्ष…!

अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक,...