सहकारऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांच्या पगारासंदर्भात मुळा कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात आमरण...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांच्या पगारासंदर्भात मुळा कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात आमरण उपोषण : भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांचा इशारा…!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनानं गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांचे पगार केलेले नाहीत, असा आरोप भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कशी बोलताना केलाय. या संदर्भात दिनांक 28 मार्चपासून मुळा कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्यांसह आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारादेखील शेटे पाटील यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंडीया आघाडी म्हणजे खिचडी: देवेद्र फडणवीस.. खा विखेंना मताधिक्य देणार:- आ प्रा राम शिंदे

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण) - जामखेड - देशाचा नेता निवडायची ही निवडणूक आहे....

वंचित’च्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या अडचणींत वाढ ; प्रचारात अल्पवयीन मुलाचा वापर केल्यानं होणार गुन्हा दाखल…!

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संगमनेर शहर सचिव समीर ओझा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नगर उत्तर...

वंचित’च्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या अडचणींत वाढ ; प्रचारात अल्पवयीन मुलाचा वापर केल्यानं होणार गुन्हा दाखल…!

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं नगर उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार...

वडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य …!

'स्वार्थी राजकारणासाठी काही नेते इतक्या नीच पातळीला जात आहेत, की ते देशाशी गद्दारी करत...