राजकारणशरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही...

शरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका : आमदार रोहित पवार यांचं आवाहन

spot_img

‘महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आहेत. त्या पैलवानांचा एक वस्ताद असतो. हा वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतोच. माझ्या माहितीप्रमाणे नगर शहरात मोठी दहशत आहे. मात्र आपल्या सर्वांच्या सुदैवानं राज्याच्या राजकारणातले वस्ताद असलेले ज्यष्ठ नेते शरद पवार हे आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका, असं आवाहन कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केलं.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातल्या क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला जेष्ठ नेते शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार दादा कळमकर, प्रसिद्ध युट्युबर्स कराळे मास्तर, किरण काळे संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनोज पाटील साहेब! बिल्डर अग्रवालला कधी करताय अटक?

पुण्यातल्या कल्याणीनगर भागात पहाटे झालेल्या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरुण-तरुणीचा...

बेजबाबदार व्यावसायिक आणि स्थानिक पोलीसच ठरलेत राहुरीचे व्यापारी कुंदनमल सुराणा यांचे बळी…!

नगर - मनमाड महामार्गालगतचं अत्यंत गजबजलेलं, सतत वर्दळीचं आणि प्रचंड अतिक्रमणाचं शहर म्हणजे राहुरी...

विद्यार्थी मित्रांनो! तयार आहात ना? कारण उद्या लागणार आहे 12 वीचा निकाल …!

राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...