लेटेस्ट न्यूज़कळमकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीची वाजवली तुतारी

कळमकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदारकीच्या निवडणुकीची वाजवली तुतारी

spot_img

नगर-माजी महापौर व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अचानक आदल्या रात्री त्यांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला व यावेळी आपण आमदारकीला उभे राहावे अशी मागणी केली,त्यासाठी त्यांनी पक्षाचे चिन्ह तुतारी पण वाजवली.

कळमकर यांच्या इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते वाद्य व तुतारी घेऊन आले.त्यांनी कळमकर यांचे अभिष्टचिंतन केलं व त्यांच्या घराबाहेर वाद्याच्या गजरात आतषबाजी करत तुतारी वाजवली व त्यांचा वाढदिवस साजरा केला व निवडणुकीस उभे राहावे अशी मागणी केली.

या तुतारीची आज दिवसभर सगळीकडे चर्चा चालू होती

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...