उद्योग विश्वसोनईचे इंजिनिअर सर्वेश बेल्हेकर फ्रान्सला रवाना ; उद्योजकांच्या परिषदेत होणार सहभागी...!

सोनईचे इंजिनिअर सर्वेश बेल्हेकर फ्रान्सला रवाना ; उद्योजकांच्या परिषदेत होणार सहभागी…!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनईचे शिक्षक व्यंकटेश बेल्हेकर आणि पुष्पा व्यंकटेश बेल्हेकर यांचे चिरंजीव इंजिनिअर सर्वेश बेल्हेकर (बीई इलेक्ट्रॉनिक) यांची फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं होणाऱ्या उद्योजकांच्या परिषदेसाठी निवड झाली आहे. या परिषदेसाठी ते नुकतेच फ्रान्सकडे रवाना झाले आहेत.

या बैठकीत जगभरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. व्यावसायिक क्षेत्रात ही परिषद अतिशय महत्त्वाची समजली जाते.

या यशाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख, ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कचे मुख्य संपादक बाळासाहेब शेटे पाटील, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनिल गडाख, उदयन गडाख आदींनी इंजिनिअर सर्वेश बेल्हेकर यांचं अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...