उद्योग विश्वसूर्यप्रकाशातदेखील सहज वापरू शकता तुम्ही हा मोबाईल फोन...!

सूर्यप्रकाशातदेखील सहज वापरू शकता तुम्ही हा मोबाईल फोन…!

spot_img

मित्रांनो, मोबाईल हा आपल्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल्स आले आहेत. बाजारात अनेक प्रकारचे मोबाईल्स उपलब्ध असून त्याच्या किंमतीदेखील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा आहेत. आम्ही तुम्हाला आता ज्या मोबाईलविषयी सांगणार आहोत, तो तुम्ही सूर्यप्रकाशातही उत्तमरितीनं वापरू शकणार आहात.

हा मोबाईल नवीन vivo T3x 5G 6.72-इंचाच्या FHD+ अल्ट्रा व्हिजन डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा डिस्प्ले 1000 ब्राइटनेस निट्सने सुसज्ज आहे म्हणजेच तुम्ही सूर्यप्रकाशातही फोन सहज वापरू शकता. फोनची रचना म्हणजे त्याचा प्लस पॉईंट फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. फोन 3.5mm ऑडिओ जॅकसह येतो.

एचडीएफसी बँक, एसबीआय बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर तुम्ही जर हा फोन खरेदी केला तर तुम्हाला चक्क 1 हजार 500 रुपयांची सूट मिळणार आहे.

मित्रांनो, या मोबाईल फोनची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी फोनच्या पुढील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

नवीन vivo T3x 5G मध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट आहे, तो चांगला प्रोसेसर आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. या फोनमधील स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...