राजकारणशिवपुत्र संभाजी महानाट्य मध्ये लावण्यातआलेले राणीताई लंके यांचे भव्य कटाऊट प्रेक्षकांचे विशेष...

शिवपुत्र संभाजी महानाट्य मध्ये लावण्यातआलेले राणीताई लंके यांचे भव्य कटाऊट प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरत आहे!

spot_img

नगर –  लोकसभेच्या नगर दक्षिणच्या संभाव्य उमेदवार राणीताई लंके यांचे भव्य कट आउट शिवपुत्र संभाजी महानाट्य मध्ये लावण्यात आले आहे.

कार्यक्रमा दरम्यान मोबाईलच्या टॉर्च मध्ये ते उठून दिसत आहे. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा होत असून लोकसभेची निवडणूकित अटीतटीचा सामना रंगणार असून लंके या निवडणुकीत चमकतील असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...

मुंबईत बॉलीवुड अभिनेत्री करिष्मा कपूर यांच्या हस्ते होणार डॉ.भाऊसाहेब शिंदे चा सन्मान

अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले...

लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाडचा नवरा करतोय ‘हा’ व्यवसाय…!

अगदी बालवयातच गायन कलेत उत्तुंग यश मिळवत भिंगारच्या कार्तिकी गायकवाडनं गायिलेल्या गाण्यातून महाराष्ट्राला वेड...

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...