राजकारणदेशात सर्व धर्मांचं ऐक्य टिकायला हवं : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे...

देशात सर्व धर्मांचं ऐक्य टिकायला हवं : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य

spot_img

‘या देशाला शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला, अहमदनगरच्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषींनी दिला. अहमदनगर (अहिल्यानगर) हे ऐतिहासिक शहर आहे. नगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू काही दिवस होते तिथं त्यांनी शांतीचा संदेश दिला. आज देशामध्ये वेगवेगळी संकट येत आहेत अशा संकटाच्या काळी या देशाच्या प्रत्येकाला व्यवस्थितपणे जगता यावं, या देशाची लोकशाही आणि या देशातल्या सर्व धर्मांचं ऐक्य टिकलं पाहिजे, असं वक्तव्य ज्यष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. 

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातल्या 13 ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधताना पवार बोलत होते. 

यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख खासदार संजय राऊत माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार दादा कळमकर आमदार रोहित पवार उमेदवार निलेश लंके, किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे आदींसह निलेश लंके समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बेजबाबदार व्यावसायिक आणि स्थानिक पोलीसच ठरलेत राहुरीचे व्यापारी कुंदनमल सुराणा यांचे बळी…!

नगर - मनमाड महामार्गालगतचं अत्यंत गजबजलेलं, सतत वर्दळीचं आणि प्रचंड अतिक्रमणाचं शहर म्हणजे राहुरी...

विद्यार्थी मित्रांनो! तयार आहात ना? कारण उद्या लागणार आहे 12 वीचा निकाल …!

राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचे बारावीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. अखेर राज्याच्या शिक्षण मंडळानं बारावीच्या निकालाची...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर...

शनिशिंगणापूर इथं होणार 64 लाखांचा चौथरा ; प्रत्यक्ष कामाला झालाय प्रारंभ…!

नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर इथं भाविकांनी दिलेल्या दानातून ६१ लाखांचा चौथरा तयार करण्याच्या कामास प्रत्यक्ष...