सहकारऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांच्या पगारासंदर्भात मुळा कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात आमरण...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांच्या पगारासंदर्भात मुळा कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात आमरण उपोषण : भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांचा इशारा…!

spot_img

नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनानं गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं पेमेंट आणि कामगारांचे पगार केलेले नाहीत, असा आरोप भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी ‘महासत्ता भारत’ वेब न्युज नेटवर्कशी बोलताना केलाय. या संदर्भात दिनांक 28 मार्चपासून मुळा कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्यांसह आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारादेखील शेटे पाटील यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती

शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती मुंबई...

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...