युवा विश्व... आता बसल्या जागी पहा मतदान केंद्राचं अंतरंग ; हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ....

… आता बसल्या जागी पहा मतदान केंद्राचं अंतरंग ; हरहुन्नरी व्यक्तिमत्व डॉ. अमोल बागुल यांचा अफलातून प्रयोग…!

spot_img

आभासी वास्तविकता या तंत्रज्ञानाच्या आधारे तुम्ही बसल्या जागी मतदान केंद्राच्या आत काय काय चालतं, वोटिंग कंपार्टमेंट, मतदान केंद्राच्या आतला प्रवेश आणि मतदानाच्या क्रमिक प्रक्रिया सहजासहजी पाहू शकणार आहात. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून नगर शहर होणारी व्यक्तिमत्त्व असलेले डॉक्टर अमोल बागुल यांनी हा अफलातून प्रयोग केला आहे.

मतदान केंद्राचा एक मिनिटाचा हा व्हिडिओ गुगल मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल टीचर डॉक्टर बागुल यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्हिडिओ मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स आणि गिअरच्या माध्यमातून आपण बसल्या जागी मतदान केंद्राचे अंतरंग पाहू शकणार आहोत.

भारतातल्या सर्वात मोठ्या स्वीपमंडपम कक्षामध्ये जिल्ह्यातील निवडक स्विफ्ट कक्षांमध्ये देखील हे उपकरण नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), मीना शिवगुंडे (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी),आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील (तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) आणि सर्व स्वीप समिती सदस्य आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...