राजकारणदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'यूट्युबर्स' कराळे मास्तर यांनी केली नीच पातळीवरची...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘यूट्युबर्स’ कराळे मास्तर यांनी केली नीच पातळीवरची टिका…!

spot_img

नरेंद्र दामोदरदास मोदी. हे पंतप्रधानपदाच्या माध्यमातून 140 कोटी भारतियांचं जगभरात प्रतिनिधित्व करत आहेत. अर्थात ते करत असताना पंतप्रधान मोदी यांच्याकडून सर्वांना एकाच वेळी समाधानी आणि संतुष्ट ठेवणं, त्यांच्या दृष्टीनं कदाचित तारेवरची कसरत ठरेल. अशा वेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडून काही निर्णय चुकीचे घेतले असतील किंवा काही प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं असेलही. पण याचा अर्थ पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीवर अतिशय नीच पातळीवर जाऊन टीका करणं, हे सुसंस्कृत भारताचं लक्षण आहे का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अहिल्यानगरच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. त्या सभेत युट्युबवर प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत नीच पातळीवरची टिका केली. तुम्हीच पहा आणि ऐका, काय म्हणाले कराळे मास्तर.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...