राजकारणसंत रोहीदास यांच्या जिव‌नावर लिहलेले पुस्तकाच्या ५००० हजार पेक्षा जास्त प्रती चे...

संत रोहीदास यांच्या जिव‌नावर लिहलेले पुस्तकाच्या ५००० हजार पेक्षा जास्त प्रती चे वाटप..! संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त प्रा रामदास आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन!

spot_img

संत रोहीदास यांच्या जिव‌नावर लिहलेले पुस्तकाच्या ५००० हजार पेक्षा जास्त प्रती चे वाटप..!

संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त प्रा रामदास आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन!

प्रा. रामदास आडागळे स्व. लिखीत ‘संत शिरोमणी रोहीदास हे पुस्तके गेल्या वर्षभरात ५००० पेक्षा जास्त प्रती विविध मान्यवर, विद्यार्थी,वाचक संत रोहीदास प्रेमी यांना भेट म्हणून दिल्या आहेत.

“संत रोहिदासांचे उतुंग असे कार्य व त्यानी सामान्य माणसांना सांगितलेल्या जगण्याचा सत्वसील मार्ग, मानवसेवा, ईश्वर भक्ती, कर्मकांड विरोध, या गोष्टीचा । प्रचार व प्रसार या पुस्तक भेट देण्यामागचा असल्याचं प्रा. रामदास अडागळे सांगतात

हिंदी भाषीक संत असलेले संत रोहिदास यांचे मराठी भाषेत दुर्मिळ लिखाण असल्याचे पाहवयास मिळते. त्या सर्व गोष्टींचा विचार करता संत रोहिदास रोहिदासांचे मराठी भाषेत त्यांची कार्याची महती लोकांना वाचनासाठी उपलव्ध होणे गरजेचे होते. याच गोष्टीचा विचार करता संत रोहिदास यांच्या जीवन व कार्य या विषय लिखान प्रा. रामदास अडागळे यांनी केलेचे पाहवयास मिळते .

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...