शेअर मार्केटनव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक करताय? तर मग हा विशेष लेख नक्की वाचाच...

नव्या आर्थिक वर्षात गुंतवणूक करताय? तर मग हा विशेष लेख नक्की वाचाच …!

spot_img

मित्रांनो, आज म्हणजे दि. 31 मार्च 2024 रोजी आर्थिक वर्ष संपत आहे. या आर्थिक वर्षात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती लाभ झाला आणि त्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? खरं तर असे प्रश्न विचारण्याचं कारण एकच, की नव्या आर्थिक वर्षात काही आयपीओ ओपन होणार आहेत. तिथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला गत आर्थिक वर्षात केलेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्तीत जास्त परतावा मिळणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

3 एप्रिल रोजी लॉन्च होणार नव्या आर्थिक वर्षाचा पहिला आयपीओ…!

3 एप्रिल रोजी लाँच होणाऱ्या आयपीएल भारतीय हेक्सा कॉमद्वारे बाजारात आणले जात आहे. 12 एप्रिल रोजी हा आयपीओ स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केला जाणार आहे. या कंपनीची इशू प्राइज 570 रुपये आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगत आहोत, की सबस्क्रिप्शनसाठी यापूर्वीच सात आयपीओ खुले झाले आहेत. रेडिओवाला आयपीओ, केटू इंफ्राजेन आईपीओ, जय कैलाश नमकीन आयपीओ, येस ऑप्टिक आयपीओ, टी एस इन्फोटेक आयपीओ, आर्किटेक्चरल आयपीओ आणि क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन ipo असे हे सात आयपीओ आहेत. तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण या सात आयपीओमध्येसुद्धा आर्थिक गुंतवणूक करु शकता.

टीप :
ही माहिती ‘गुड रिटर्न्स’ या वेबसाईटनुसार देण्यात आली आहे. आर्थिक गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंट यांच्या सल्ल्यानुसारच आर्थिक गुंतवणूक करावी. ज्यामुळे कोणाचीही आर्थिक फसवणूक होणार नाही. दुर्दैवानं असं झाल्यास ‘महासत्ता भारत‘ टीम यासाठी जबाबदार असणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि ‘टीमवर्क’ करून पुन्हा एकदा खेचून आणला दणदणीत विजय..!

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकाऱ्यांनी 'मायक्रो प्लॅनिंग' आणि 'टीमवर्क' करून पुन्हा एकदा खेचून आणला...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान...

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...