राजकारणनगर मधील प्रभाग ९ ची भाजपाची बैठक संपन्न

नगर मधील प्रभाग ९ ची भाजपाची बैठक संपन्न

spot_img

नगर – लोकसभा निवडणुकी साठी भाजपाच्या शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील बुथनिहाय कामकाजाची आढावा बैठक दीक्षित मंगल कार्यालय,दिल्ली गेट येथे पार पडली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड, प्रदेश सदस्य वसंत लोढा,सचिन पारखी,धनंजय जाधव,प्रदीप परदेशी, संजय ढोणे,कालिंदी केसकर,श्वेता पंधाडे,पंडित वाघमारे,ज्ञानेश्वर काळे,राजू विदये सह सर्व सुपर वॉरियर्स,सर्व बुथ प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

वसंत लोढा यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले प्रभाग ९ हा आज भाजपाचा बालेकिल्ला आहे येथे ३ नगरसेवक आमचे आहे,एके काळी येथे भाजपाला बूथ ला माणूस मिळत नव्हता आज या प्रभाग पूर्ण भाजप मय झाला आहे,येथील सुपर वॉरियर्स,सर्व बुथ प्रमुख यांनी सगळ्यात जास्त मतदान भाजपाला घडवून आणावे व खासदार विखे यांनी जे कार्य केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सांगावे असे ते म्हणाले.

यावेळी प्रा भानुदास बेरड, सचिन पारखी,धनंजय जाधव,प्रदीप परदेशी, संजय ढोणे,कालिंदी केसकर,ज्ञानेश्वर काळे यांनी मार्गदर्शन केले,तर सर्वात जास्त मते प्रभाग ९ मधून भाजपाच्या विखेना मिळतील व येणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत ४ हि नगरसेवक भाजपाचे असतील असा संकल्प सुपर वॉरियर्स,सर्व बुथ प्रमुख यांनी केला.

फोटो-लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रदेश सदस्य वसंत लोढा समवेत प्रा भानुदास बेरड,सचिन पारखी,धनंजय जाधव,प्रदीप परदेशी,संजय ढोणे,कालिंदी केसकर,श्वेता पंधाडे,पंडित वाघमारे,ज्ञानेश्वर काळे आदी(फोटो-महेश कांबळे ,नगर)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...