युवा विश्वनगर 'इस्कॉन'च्या राम कथेचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या : अध्यक्ष गिरीवरधारी प्रभू...

नगर ‘इस्कॉन’च्या राम कथेचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या : अध्यक्ष गिरीवरधारी प्रभू यांचं नम्र आवाहन…!

spot_img

अहिल्यानगर (अहमदनगर) शहरातल्या पाईपलाईन रस्त्यालगतच्या वाणीनगरजवळील कादंबरी नगरी फेज 4 इथल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) या हरे कृष्ण मंदिरात दि. 11 ते 17 एप्रिल दरम्यान भव्य अशा रामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं नगरकरांनी लाभ घ्यावा, असं आवाहन नगर इस्कॉन केंद्राचे अध्यक्ष गिरीवरधारी प्रभू यांनी ‘महासत्ता भारत’शी बोलताना केलंय.

नगर ‘इस्कॉन’ या अध्यात्मिक केंद्रात विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासह त्यांच्या मनात नैतिक मूल्यांची जोपासना केली जाते. तसेच या विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण प्रणाली कृष्ण भक्ती आदींसह जबाबदार नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या अध्यात्मिक केंद्रात दररोज सकाळ संध्याकाळ कृष्णकथा आयोजित केली जाते. दर आठवड्याला ग्रंथराज श्रीमद्भगवद्गीता, ग्रंथराज श्रीमद् भागवत, रामायण या महान ग्रंथांवर प्रवचन दिल जातं. या आध्यात्मिक केंद्रात शेकडो कृष्णभक्त देहभान विसरुन नृत्य करत असतात. उपस्थित सर्व कृष्ण भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...