गुन्हेगारीदोन हायवा सह दिडशे ब्रास वाळू साठा जप्त; उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज...

दोन हायवा सह दिडशे ब्रास वाळू साठा जप्त; उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांची कार्यवाई.

spot_img

दोन हायवा सह दिडशे ब्रास वाळू साठा जप्त; उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांची कार्यवाई.

उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू वाळू माफियां विरोधात मैदानात.गोदापात्रात परिसरात अनेक वाळू माफिया तसेच लोकेशन यांना चोपही दिला आहे.

सिंगम कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत.

गेवराई ( वार्ताहार ):- वाळू माफियांनी गेवराई परिसरात धूमाकूळ घातला होता तसेच आज ( दि 23 रोजी ) चारच्या दरम्यान गेवराईचे उपविभागिय अधिकारी नीरज राजगूरू यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी राक्षसभूवन परिसरातील मिरी परिसरातून दोन ओव्हरलोड हायवा तसेच गेवराई शहरातील गोदावरी मंगल कार्लयाच्या पाठीमागे दिडशे ब्रास वाळूसाठा जप्त केला असल्याची माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,राक्षसभूवन परिरात स्टॉक टेंडरच्या नावाखाली ईतर ठिकाणाहून अवैध वाळू वाहतूक होत आहे तसेच रॉयल्टी पावती असतांना ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती गूप्त बातमी दाराने उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरु यांना मिळाली त्यांनी राक्षसभूवन परिसरातील मिरी परिसरातून दोन हायवा ताब्यात घेतल्या आहेत तसेच यांच्याकडे रॉयल्टी असल्याची माहिती असुन ही कार्यवाई ओव्हर लोड मुळे करण्यात आली.

तसेच बीड जालना रोडवरील गोदावरी मंगल कार्यलयाच्या पाठीमागे दिडशे ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहेत या दोन्ही कार्यवाईच्या मिळून अंदाजे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय नीरज राजगूरु यांनी गोदापात्रात परिसरात अनेक वाळू माफिया तसेच लोकेशन यांना चोपही दिला आहे सदरच्या सिंगम कार्यवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...