अहमदनगर : युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ञ बुध्दीमान म्हणूण ओळखले जाते जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या कामाची नोंद ही नेहमी अनेक बुक वर्ल्ड रेकॉर्ड तसेच विद्यापीठ घेतं असते.
नगर जिल्ह्यातील गुंडेगाव चे सुपुत्र युवा समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल यापूर्वी यूरोप, लंडन नी घेऊन त्यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले होते , नगर तालुक्यातील गुंडेगाव सारख्या ग्रामीण भागातून ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, समाजाला उन्नतीच्या दिशेला नेऊ प्रत्येक सामाजिक कार्यात ज्यांनी आपला सिंहाचा वाटा ठेवला, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे नी गावापासून ते दिल्ली पर्यंत आणि दिल्ली पासून ते जागतिक पातळीवरील मोठमोठे भ्रष्टचार उघड केले त्या नंतर भाऊसाहेब शिंदे वर तब्बल ११ वेळा जीवघेणे हल्ले झाले.
गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी षडयंत्र रचून भाऊसाहेब शिंदे यांना फसवण्याचे अनेक प्रयत्न केले , बदनामी केली, मारहाण केली,खोटे गुन्हे दाखल केले , मानसिक त्रास दिला , परंतु सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे नी अनेक अडचणी वर मात करून त्यांचे सामाजिक कार्य चालू ठेवले आहे.
या पूर्वी यूरोप, लंडन,अमेरिका या देशाने भाऊसाहेब शिंदे च्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली असून शिंदे ना सन्मानीत करण्यात आले होते भाऊसाहेब शिंदे यांची जगातील सर्वांत तरुण लोकप्रिय समाजसेवक म्हणून बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने ही नोंद घेतली आहे तसेच भाऊसाहेब शिंदे ना भ्रष्टाचाराचा कर्दन काळ म्हणून ओळखले जाते, नुकताच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार शिंदे काढला होता
या सर्व कामांची दखल थेट सामाजिक कार्याची थेट जर्मनीच्या विद्यापीठाने दखल घेऊन पुणे येथिल फाईव्ह स्टार हॉटेल residen येथे बॉलिवुड अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते डॉक्टरेट पीएचडी ( PHD) पदवी भाऊसाहेब शिंदे ना बहाल करण्यात आली यावेळी अमिषा पटेल यांनी भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले असून शिंदे यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर, त्यागी असून शिंदे यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे अभिनेत्री अमिषा पटेल म्हणाल्या