गुन्हेगारीएकशे पंचायहत्तर कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी विक्रीकर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल...!

एकशे पंचायहत्तर कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी विक्रीकर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल…!

spot_img

एकशे पंचायहत्तर कोटी रुपयांचे शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी विक्रीकर निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल…!

दिनांक २८ /०२/२०२४
▶️ युनिट- मुंबई
▶️ तक्रारदार – सहाय्यक विक्रीकर आयुक्त, G.S.T भवन, माझगाव, मुंबई
▶️ गु.र. क्र ७/२०२४
कलम ७,१३(१)(अ) सह १३(२) भ्र. प्र. अधिनियम १९८८ सह कलम१२०(ब),४०३, ४०९,४२०, ४६५,४६७,४६८,४७१ भादवि.
▶️ आरोपी लोकसेवक
अमित गिरिधर लाळगे, वय : ४४ वर्षे विक्रीकर अधिकारी, वस्तू व सेवा कर विभाग, माझगाव मुंबई व १६ करदाते ट्रेडर्स संबंधित व्यक्ती ,
▶️ गैरव्यवहार केलेली रक्कम – रू.१७५,९३,१२,६२२/- ( एकशे पंच्याहत्तर कोटी त्र्यान्नव लाख बारा हजार सहासे बावीस रुपये )
▶️ थोडक्यात हकीकत-
यातील लोकसेवक अमित गिरिधर लाळगे, विक्रीकर अधिकारी यांनी माहे ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान त्यांच्याकडे mum -Bpc-c-२० आणि mum -Bpc-c-२६ नोडल ११ जीएसटी भवन, माझगाव, मुंबई या पदावर असताना १) मे. लिबर्टी ट्रेडर्स ,
२) मे. एस के फॅशन एक्सो,
३) मे. ट्रेडसेट एक्सपोर्ट अँड मार्केटिंग,
४) मे. टेक्नोटीप मार्क, ५) मे. आउटसोर्स ओप्टीमायझेशन, ६) लिंकपार्क इंफ्रा
७) मे. बिल्डनेट एक्सपोर्ट अँड मार्केटिंग
८) मे. फ्लोवेज मार्केटिंग ९) मे. ईडन स्क्वेअर सोलुशन १०) मे. श्री बालाजी ट्रेडर्स ११) मे व्हर्चुअल ओव्हरसिस मार्केटिंग.१२) मे. इरिक फॅशन्स , १३) मे.ग्लॅडस्टोन , १४) ओनेक्स इंटरप्राइजेस,१५) मे. डेलमुन इंटरप्राइजेस १६) मे. ओनिक्स ट्रेडलिंक या करदात्यानी बनावट भाडेकरपत्रद्वारे जीएसटीएन क्रमांक प्राप्त करुन शासनास कोणताही कर भरणा केला नसतानाही १७५,९३,१२,६२२/- रुपये करपरतावा भरण्यासाठी अर्ज केला होता. लोकसेवक श्री लाळगे यांनी सदर करदात्यांशी संगनमत करून फौजदारी पात्र कट करून त्याचे पदाचा गैरवापर करुन सदर करदात्यांचा अपात्र करपरतावा मंजूर करून रुपये १७५,९३,१२,६२२/- सदर करदात्यांचे वितरित करून शासनाची फसवणूक व आर्थिक हानी केली म्हणून वर नमूदप्रमाणे गुन्हा नोंद.
▶️ गुन्हा तपास अधिकारी
श्री.मानसिंग वचकल ,
पोलीस निरीक्षक ,
ला.प्र.वि., बृहन्मुंबई .

▶️ मार्गदर्शक अधिकारी –
मा.श्री विजय पाटील
अपर पोलिस आयुक्त,
ला.प्र.वि, मुंबई

मा. श्री राजेन्द्र सांगळे
अपर पोलीस उप आयुक्त,
ला.प्र. वि, मुंबई

मा.श्री.भागवत सोनवणे
अपर पोलीस उप आयुक्त,
ला.प्र.वि. मुंबई

▶️ सक्षम अधिकारी –
मा. सचिव ,वित्त विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..! अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर,...

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...