Pune Police officers Transfer | पुण्यातील 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

spot_img

राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.9) राज्यातील 225 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Pune Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल (Addl DGP (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी काढले आहेत.

पुणे पोलीस दलातील बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. विश्वास कोंडाजी थोरात Vishwas Kondaji Thorat (पुणे शहर (Pune City) ते गुन्हे अन्वेषण विभाग Crime Investigation Department)

2. उदयसिंग भगवानसिंग शिंगाडे Uday Singh Bhagavan Singh Shingade (पुणे शहर ते मुंबई शहर Mumbai City)

3. प्रकाश निवृत्ती खांडेकर Prakash Nivrithi Khandekar (पुणे शहर ते मुंबई शहर)

4. मुलीधर गंगाधर करपे Mulidhar Gangadhar Karpe (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)

5. दिपक माणिकराव लगड Deepak Manikrao Lagad (पुणे शहर ते मुंबई शहर)

6. राजेश कुमार जगन्नाथ पुराणीक Rajesh Kumar Jagannath Puranik (पुणे शहर ते मुंबई शहर)

7. विजयकुमार आप्पासाहेब शिंदे Vijayakumar Appasaheb Shinde (पुणे शहर ते मुंबई शहर)

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :