90 हजारांची ‘ही’ दुचाकी मिळणार 20 हजारांत ! कुठं ? मग वाचा सविस्तर …!

spot_img

आज काल नवं कोरं करकरीत दुचाकी वाहन एखाद्या शोरुममधून घरेदी करायचं म्हटलं तर तब्बल 1 लाख रुपयांच्या घरात बजेट Bujet जातं. सामान्य माणसाला एवढे पैसे खर्चून दुचाकी वाहन खरेदी करणं आजमितीला आर्थिकदृष्ट्या परवडेनासं झालंय. पण काळजी करु नका. तुमचं हे टेन्शन आम्ही कमी करत आहोत. जर तुम्हाला हिरो होंडा कंपनीची 90 हजार रुपयांची नवी कोरी दुचाकी घेणं परवडत नसेल तर तुम्हाला ती दुचाकी पण सेकंड हँड Second Hand किंमतीत अवघ्या 20 हजारांना मिळेल.

यासाठी आम्ही तुम्हाला एक लिंक देत आहोत. https://www.bikedekho.com/ New-bike या वेबसाईटवर जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या दुचाकीच्या मालकाविषयीदेखील माहिती मिळणार आहे. आणि बरं का, या दुचाकीचं माॅडेल 2019 चं आहे बरं. मग लिंकवर क्लिक करा आणि 2023 लागण्याच्या आत ही दुचाकी तुमच्या घरी घेऊन जा.

या दुचाकीचं रनिंग फक्त 20 हजार किलोमीटर एवढंच झालंय बरं! दरम्यान, हिरो होंडाच्या दुसर्‍या दुचाकीची आॅफर तुम्हाला httpps: //www.Olx.in/ या वेबसाईटवर पहायला मिळणार आहे. या दुचाकीची किंमत 25 हजार रुपये असून ही दुचाकी फक्त 35 हजार किलोमीटरपर्यंत पळालेली आहे. या दुचाकीचं माॅडेल 2018 चं आहे बरं ! ही दुचाकी तुम्ही हप्त्यानंही घेऊ शकता.

हिरो होंडा या दुचाकीचं इंजिन 97.2 CC सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 8 PS पाॅवर जनरेट करु शकते. या दुचाकीमध्ये चार स्पीड गियर बाॅक्स आहेत. या दुचाकीमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकल्यास तुम्ही 80.6 किलमीटर्सचा प्रवास करु शकता.

मित्रांनो, हल्लीच्या धावपळीच्या युगात बैलगाडी, सायकलचा वापर शक्य नाही. ज्यांची आर्थिक क्षमता नाही, त्यांना आजही पायी किंवा कोणाला तरी लिफ्ट मागावी लागते. मात्र दररोज तरी कोण लिफ्ट देणार ? अशा परिस्थितीत 20 – 25 हजार रुपये उपलब्ध करुन सेकंड हँड दुचाकी खरेदी करा आणि वेळ प्रवासातला वाचवा.

जुन्या काळात लोक बैलगाडीनं प्रवास करायचे. त्यासाठी ते लवकरच निघायचे. म्हणजे एखाद्या नातेवाईकाचं लांब गावी लग्न असेल तर ती मंडळी लग्नाच्या तीन चार दिवस आधीच निघत असत. हल्ली मात्र तसं शक्य होणार नाही. कारण आज काल बैलगाड्यांऐवजी मोटरसायकल्स, कार्सचा वापर होतो आहे.

आज काल इच्छित स्थळी लवकर आणि वेळेत पोहोचायचं असेल तर दुचाकी किंवा चार चाकी वाहनांशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे दुचाकी घ्यायचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर चांगल्या कंडिशनची सेकंड हँड दुचाकी घ्यायला काहीच प्राॅब्लेम नाही. तर मग घ्या निर्णय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :