अहमदनगर – शुक्रवार दी. ३० डिसेंबर ११.३० ते १२ च्या दरम्यान ही घटना घडली. या चारचाकी वाहनात १ व्यक्ती होता वाहन कोटला स्टँड च्या दिशेने तारकपूर स्टँड कडे जात असताना वाहनाचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहनचालकाने टर्न घेत असताना डीव्ह्याडरला अतिशय जोरात धडक मारली,
वाहनाचा वेग इतका होता की डीव्ह्याडर जाग्यावरून सरकले या अपघातात जिवित हानी झाली नाही, परंतु वाहनाचे मोठे नुकसान झाले.