22 हजारांचा कर बुडवला ! अभिनेत्री ऐश्वर्या राॅयला ‘या’ तहसिलदारांनी धाडली नोटीस !

spot_img

22 हजारांचा कर बुडवला ! अभिनेत्री ऐश्वर्या राॅयला ‘या’ तहसिलदारांनी धाडली नोटीस !

 

 

अभिनेत्री राय-बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसह 1 हजार 200 मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे.

 

 

सिन्नरमधील जमिनीचा 22 हजारांचा कर थकवल्या प्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस पाठवण्यात आलीय.

 

 

ऐश्वर्या राॅयची आडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे 1 हेक्टर जमीन असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 22 हजार थकल्याने ऐश्वर्याला नोटीस पाठण्यात आली आहे.

 

 

मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :