12 वी पास असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्याची मालमत्ता आहे 8 कोटी 22 लाखांची!

spot_img

भारतात कोट्यधीश व्हायला शिक्षणाची अट लागत नाही. कमी शिकलेल्या अनेक व्यक्ती भारतीय राजकारणात आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या अल्पशिक्षित राजकारणी व्यक्तींच्या सेवेला आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जातात, ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची फार मोठी शोकांतिका आहे.

आता हेच पहा ना, गुजरात राज्याचे मुख्यमत्री भूपेंद्र पटेल यांचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालेलं आहे. पण त्यांची मालमत्ता 8 कोटी 22 लाखांची आहे. त्यांच्या नावावर एक अॅक्टिव्हा दुचाकी आहे, तिची किंमत 42 हजार रुपये आहे. भूपेंद्र पटेल यांनी दुसर्‍यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय.

गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांचा बँकांपेक्षा एलआयसीवर LIC जास्त विश्वास आहे. मात्र शेअर बाजारात मुख्यमंत्री पटेल यांनी कुठलीही आर्थिक गुंतवणूक केलेली नाही.12 वी पास असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्याची मालमत्ता आहे 8 कोटी 22 लाखांची !

भारतात कोट्यधीश व्हायला शिक्षणाची अट लागत नाही. कमी शिकलेल्या अनेक व्यक्ती भारतीय राजकारणात आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या अल्पशिक्षित राजकारणी व्यक्तींच्या सेवेला आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जातात, ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची फार मोठी शोकांतिका आहे.

आता हेच पहा ना, गुजरात राज्याचे मुख्यमत्री भूपेंद्र पटेल यांचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालेलं आहे. पण त्यांची मालमत्ता 8 कोटी 22 लाखांची आहे. त्यांच्या नावावर एक अॅक्टिव्हा दुचाकी आहे, तिची किंमत 42 हजार रुपये आहे. भूपेंद्र पटेल यांनी दुसर्‍यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय.

गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांचा बँकांपेक्षा एलआयसीवर LIC जास्त विश्वास आहे. मात्र शेअर बाजारात मुख्यमंत्री पटेल यांनी कुठलीही आर्थिक गुंतवणूक केलेली नाही. 12 वी पास असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्याची मालमत्ता आहे 8 कोटी 22 लाखांची !

भारतात कोट्यधीश व्हायला शिक्षणाची अट लागत नाही. कमी शिकलेल्या अनेक व्यक्ती भारतीय राजकारणात आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या अल्पशिक्षित राजकारणी व्यक्तींच्या सेवेला आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जातात, ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची फार मोठी शोकांतिका आहे.

आता हेच पहा ना, गुजरात राज्याचे Chif Minister Of Gujrat मुख्यमत्री भूपेंद्र पटेल Bhupendra Patel यांचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालेलं आहे. पण त्यांची मालमत्ता 8 कोटी 22 लाखांची आहे. त्यांच्या नावावर एक अॅक्टिव्हा दुचाकी आहे, तिची किंमत 42 हजार रुपये आहे. भूपेंद्र पटेल यांनी दुसर्‍यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय.

गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांचा एलआयसीवर LIC जास्त विश्वास आहे. मात्र शेअर बाजारात मुख्यमंत्री पटेल यांनी कुठलीही आर्थिक गुंतवणूक केलेली नाही. कारण शेअर बाजार, डिबेंचर योजना, टपाल बचत योजनेत पटेल यांनी अजिबात गुंतवणूक केलेली नाही.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची तीन राष्ट्रीयकृत बँकेत खाती आहेत. यापैकी पंजाब नॅशनल बँकेत Panjab Nationl Bank एक आणि स्टेट बँक आॅफ इंडिया State Bank Of India या बँकेत दोन खाती आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांच्या तिजोरीत 107 ग्रॅम हिरे आणि 950 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. 3 हजार 650 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे आहेत. या दागिण्यांची किंमत 74 लाख रुपये आहे.

मुख्यमंत्री पटेल यांची एकूण मालमत्ता 8 कोटी 22 लाख 80 हजार 680 रुपये आहे. तर त्यांच्या नावावर 1 कोटी 53 लाख 10 हजार 680 रुपये इतके कर्ज आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :