1 हजार 900 गुंतवा आणि 29 लाख रुपये कमवा

spot_img

वाढती बेरोजगारी, सुरु असलेली नोकरी अचानक गेली तर आपल्याला नेहमी पैशांची चणचण भासते. ग्रामीण भागातल्या रहिवाशांना तर हा नेहमीचाच अनुभव आहे.

या पार्श्वभूमीवर 1 हजार 900 रुपये गुंतवा आणि 29 लाख रुपये मिळवा, ही योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि तिथून या योजनेचा लाभ घ्या.

पोस्ट ऑफिसमार्फत विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये एक नवीन स्कीम आहे. लाईफ इन्शुरन्स (Life Insurance).
पोस्ट विभागानं ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू केली आहे. ही योजना 1995 पासून सुरू केलेली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे की ग्रामीण भागातील नागरिकांना विमा कव्हर प्रदान करणे. तर गुंतवणूक करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :