उद्योग विश्वसोनं - चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या -...

सोनं – चांदी खरेदी करतोस का रे भावा? आकाशाला भिडलेत सोन्या – चांदीचे दर…!

spot_img

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याला आजपासून (दि. २०) सुरुवात झाली आहे. तुम्ही म्हणाल बातमी तर सोन्याच्या दरांची देताय. पण मग लोकसभा निवडणुकीच्या इथं काय संबंध? तर सांगायचं तात्पर्य एवढंच, की लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतदेखील सोनं भाव खायचं सोडत नाही हे विशेष आहे.

या लेखांमध्ये सोने आणि चांदीचे भाव सद्यस्थितीत काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी सोन्याचे भाव काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. पण काय करणार ना विलाज आहे सोनं खरेदीशिवाय गत्यंतरच नाही.

आजच्या परिस्थितीत दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आहे 74 हजार 70 रुपये. मागच्या ट्रेडमध्ये सोन्याची किंमत 74 हजार 60 रुपये होती. चांदीची किंमत सध्या 91 हजार 330 रुपये प्रति किलो आहे‌. तर मागच्या ट्रेडमध्ये चांदी 91 हजार 320 रुपये होती. राज्याचा कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग शुल्क यामुळे सोन्याच्या किंमती देशभर बदलत आहेत, हे मात्र ध्यानात घ्या भावांनो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान; स्वच्छता मोहीम, विविध स्पर्धा, जनजागृती उपक्रमांचे आयोजन!

नगर शहरात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान स्वच्छता मोहीम,...

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…!

मातंग समाज बांधवांना अमानुष मारहाण; समाजबांधवांमध्ये संतापाचं वातावरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...! https://youtu.be/3qQe1iaN0Ds?si=Oz7mC4FL2vO0jZM5 देशाला स्वातंत्र्य मिळवूनदेखील...

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागावर माहिती अधिकार महासंघाचा खळबळजनक आरोप

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत या विभागातील महत्वाच्या पदांवर...

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन…

मातंग एकता आंदोलन वतीने पारनेर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन... कनगर तालुका राहुरी येथील...