भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानास घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकरात लवकर – आमदार अमित गोरखे
मुंबई – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा जिल्ह्यातील सदर बाजार परिसरामध्ये गेलेले असून दत्तनिवास बंगला सर्वे नंबर १ सदर बाजार सातारा येथे ते वास्तव्यास होते.
राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी आपल्या सरकारने घोषणा केली होती परंतु अद्याप पर्यंत याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून झाली नसून सदर जागा ही खाजगी मालमत्ता असून राज्य शासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्या बदल्यात मूळ जागा मालकास बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्यात यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घोषित करण्यात आलेले भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी व्हावे म्हणून विशेष उल्लेखाद्वारे आमदार अमित गोरखे यांनी विधिमंडळ सभागृहात मागणी केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा जिल्ह्यातील सदर बाजार परिसरामध्ये गेलेले असून दत्तनिवास बंगला सर्वे नंबर १ सदर बाजार सातारा येथे ते वास्तव्यास होते.