राजकारणसागर शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजकपदी निवड

सागर शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजकपदी निवड

spot_img

नगर-येथील शेंडी ग्रामपंचायतीचे सदस्य,शिवभक्त सागरभाऊ शिंदे यांची अहिल्यानगर दक्षिण भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली असून तसे पत्र भाजयुमो जिल्हाध्यक्ष अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले यांनी देऊन त्याचा सत्कार केला,यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे,प्रदेश उपाध्यक्ष उमेश भालसिंग आदी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे सागरभाऊ शिंदे हे सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत तसेच भाजपाचे सदस्य म्हणून शेंडी ग्रामपंचायत मध्ये पण त्यांचे उल्लेखनीय काम आहे,त्यांनी लोकांचे,शेतकऱयांचे अनेक प्रश्न सोडविले असून मिळालेली जबाबदारी ला मी योग्य ज्ञाय देईल व पक्ष वाढीसाठी कार्य करेल असे ते यावेळी म्हणाले त्याच्या निवडीबद्दल माजी मंत्री आ.शिवाजी कर्डीले,आ.राधाकृष्ण विखे पाटील,मा खा सुजय विखे,अक्षय कर्डीले आदींसह शेंडी पोखर्डी ग्रामस्थ, नगर शहरातील मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फोटो-सागरभाऊ शिंदे यांची अहिल्यानगर दक्षिण भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली असून तसे पत्र भाजयुमो जिल्हाध्यक्ष अक्षय दादा कर्डिले यांनी देऊन त्याचा सत्कार केला. समवेत युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे ,प्रदेश उपाध्यक्ष उमेश भालसिंग आदी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन…!

पाथर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यासह ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करणार; राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय अभियंत्याचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन...! महासत्ता...

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये बंद होणार..

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, छाननीत गडबड आढळल्यास 1500 रुपये...

दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले

दिव्यांग वधू व वर यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळाले- लोकसेवक युवराज दाखले पिंपरी -प्रतिनिधी,...

शेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त-६ जणांविरोधात गुन्हा दाखल- ३ आरोपींना घेतले ताब्यात- अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शेवगाव येथे ४ लाखांची सुगंधी तंबाखू जप्त-६ जणांविरोधात गुन्हा दाखल- ३ आरोपींना घेतले ताब्यात-...