उद्योग विश्वसफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार: सहा. कामगार आयुक्त...

सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार: सहा. कामगार आयुक्त भिसले यांची ग्वाही…!

spot_img

सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार: सहा. कामगार आयुक्त भिसले यांची ग्वाही…!

महासत्ता भारत / अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नगरपरिषदांमध्ये काम करत असलेल्या सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्यात येत नसल्याच्या तक्रारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या अराजकीय संस्थेकडे आल्या होत्या. तक्रार संदर्भात ऋषिकेश गोहेर आणि अन्य कामगारांनी अहिल्यानगरचे सहा.कामगार आयुक्त भिसले यांची भेट घेतली. सफाई कामगारांच्या प्रश्नांसंदर्भातल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली.

या संदर्भात सहा. आयुक्त भिसले यांनी सांगितलं, की ‘अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता, श्रीरामपूर आणि देवळाली प्रवरा इथल्या सफाई कामगारांना ठेकेदाराकडून किमान वेतन कायद्यानुसार ठेकेदार पगार देण्यात येत नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची आम्ही गंभीरपणे दखल घेत आहोत.

सफाई कामगारांच्या कागदपत्रांची पूर्तता करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जाते’. यावेळी महिला आणि पुरुष सफाई कामगार मोठ्या संख्येन उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी… राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानअंतर्गत उपक्रम

कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी... राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री...

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अहिल्यानगर - महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य...

पिंपरी चिंचवडमध्ये रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार: आमदार अमित गोरखे यांचे आंदोलकांना आश्वासन ..

पिंपरी चिंचवडमध्ये रमाईंचे स्मारक होण्यासाठी पुढाकार घेणार: आमदार अमित गोरखे यांचे आंदोलकांना आश्वासन पिंपरी, ता....