लेटेस्ट न्यूज़संविधान गौरव अभियान प्रदेश समितीच्या महाराष्ट्र संयोजक पदी आमदार अमित गोरखे यांची...

संविधान गौरव अभियान प्रदेश समितीच्या महाराष्ट्र संयोजक पदी आमदार अमित गोरखे यांची निवड…!

spot_img

संविधान गौरव अभियान प्रदेश समितीच्या महाराष्ट्र संयोजक पदी आमदार अमित गोरखे यांची निवड…!

भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान गौरव अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आमदार अमित गोरखे यांच्यासह श्री.धर्मपाल मेश्राम, सहसंयोजक, प्रदेश उपाध्यक्ष श्री.शशीकांत कांबळे सहसंयोजक, कु.प्रेरणा होनराव, सहसंयोजक, श्री.अमित घुगे सहसंयोजक यांची निवड नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार राष्ट्रीय अध्यक्ष, जे पी नड्डा साहेब, यांना पाठविले आहे.

त्यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले
देशभर “संविधान गौरव अभियान” राबवणार अहोत. या अभियानात सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयात दौरे केले जाणार आहेत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मूळ उद्देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे महत्व जनमानसात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हाच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...