गुन्हेगारीशेळी चोर समजून ग्रामस्थांनी एकाचा केला खून ... एमआयडीसी पोलीस ठाण्यात...

शेळी चोर समजून ग्रामस्थांनी एकाचा केला खून … एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …!

spot_img

पांगरमल गावातल्या लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कु-हाडी, कोयते आणि लाकडी दांडक्यानं मारहाण करत चांगदेव नामदेव चव्हाण (वय 25 वर्षे, रा. पखोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याला ठार मारलं. आज (दि. ४) मध्यरात्री दीडच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी आणि त्यानंतर पांगरमल ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारहाण करण्यात आली.

शेळ्या चोरण्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शालिका रमेश चव्हाण, वय 30 वर्षे, धंदा मजुरी, रा. पांगरमल, ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन महादेव आव्हाड, सरपंच अमोल आव्हाड, उध्दव महादेव आव्हाड, आजीनाथ महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातले इतर अनोळखी 20 ते 25 लोक (नाव गाव माहीत नाही.) सर्व रा.पांगरमल ता. जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...