राजकारणशिवाजीराव पंडित परिवाराच्या वतीने गेवराईत बुधवारी रोजा इफ्तार पार्टी संपन्न..

शिवाजीराव पंडित परिवाराच्या वतीने गेवराईत बुधवारी रोजा इफ्तार पार्टी संपन्न..

spot_img

मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान निमित्ताने माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित परिवाराच्यावतीने बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६: ४४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, नगर परिषद कॉम्प्लेक्स, गेवराई येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रोजा इफ्तार पार्टीला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले होते. आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला मुस्लिम समाज सहीत इतर समाजाने ही उपस्थित दर्शवली होती

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित कुटूंबीय व शिवछत्र परिवाराच्यावतीने सालाबादाप्रमाणे मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान महिन्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन केले जाते.

यावर्षी रमजान महिन्या निमित्त बुधवार, दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ : ४४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, नगर परिषद कॉम्लेक्स, गेवराई येथे भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या रोजा इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित ,युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी
उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, माजी सभापती जगन पाटील काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ एस. एस. पटेल, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सरवर पठाण, माजी पं. स. सदस्य तय्यबभाई, मुहम्मद गौस, सय्यद समीर, अब्दुल हन्नानसेठ, अजुशेठ सौदागर, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई, माजी नगरसेवक, नजीब चाचू, वसीम फारुकी, गुफरान इनामदार, सय्यद अल्ताफ, खालेद कुरेशी,एस वाय अन्सारी इत्यादी मुस्लिम समाज बांधव व इतर समाज बांधव उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...