राजकारणवडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे...

वडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य …!

spot_img

‘स्वार्थी राजकारणासाठी काही नेते इतक्या नीच पातळीला जात आहेत, की ते देशाशी गद्दारी करत असल्याचंच त्यांच्या लक्षात येत नाही. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार म्हणतात, की अतिरेकी अझमल कसाबने झाडलेली गोळी शहीद हेमंत करकरे यांना लागलीच नाही. शहिदांचा अपमान करण्याची वडेट्टीवार यांची ही प्रवृत्ती निषेधार्ह आहे. अतिरेकी अझमल कसाबचा पुळका असलेल्या वडेट्टीवार यांनी त्याच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यावी, असं आवाहन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातले शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगरच्या सावेडी परिसरातल्या कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, प्रा. भानुदास बेरड, महापौर बाबासाहेब वाकळे, बाबा सानप, निशांत दातीर, दत्तात्रय खेमनर आदींसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...