ब्रेकिंगलोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली... भाजपा आणि महायुतीच्या...

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली… भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

spot_img

लोकसभेच्या निवडणुकीत झालेली चूक अखंड समाजाने विधानसभेला भरून काढली…
भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान – अमित गोरखे 

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी संविधान विरोधी फेक narretive चा बळी ठरलेला समाज हा आता चांगलाच जागृत होऊन त्यांनी विधानसभेमध्ये भाजपा पक्षाला भरभरून मतदान केले आहे. जनतेला ही कळून चुकले आहे की काँग्रेस हीच खरी संविधानाची मारक असून त्यांनी केवळ जनतेमध्ये गोंधळ निर्माण व्हावा म्हणून फेकनेरिटीची पेरणी केली पण जनतेने हा त्यांचा डाव ओळखून त्यांना यावेळेस धुडकावून लावून भाजपला भरभरून मतदान केले आहे.

यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर निवास स्थानी भेट घेतली व अभिनंदन केले

काँग्रेसने वापरलेला काँग्रेसने प्रयत्न केलेला वोट जिहाद चा नारा सुद्धा तमाम हिंदू बांधवांनी धुडकावून लावला.
काँग्रेसची राजनीती ही जातीय वादी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. हे देश विरोधी कार्यावाया करण्यातच माहीर आहेत म्हणून भारतीय जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीने आपल्या भावांना भरभरून आशीर्वाद दिला हे या निमित्ताने दिसून आले.
म्हणून सरकारने राबवलेल्या सगळ्या योजना लाडकी बहीण योजना असो तसेच गोरगरिबांच्या साठी राबवलेलं हे सरकार पुन्हा नक्कीच विजयी झालं. यात संविधानाचा विजय आहे आणि महायुती सरकारचा विजय आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा..!

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील बुरुजांनी घेतला मोकळा श्वास अहिल्यानगर - राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल...

एक लाखाची लाच घेताना पोलीस अधिकारी, शिपाई जाळ्यात

ठाणे/ मिरा रोड : नयानगर पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना मदत...