लेटेस्ट न्यूज़लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅम्प पोलिसांचा रुट मार्च...!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅम्प पोलिसांचा रुट मार्च…!

spot_img

लोकसभा निवडणूक निर्भयपणे पार पडण्याकरीता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह BSF चा भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुकुंदनगर भागात इरिगेशन मस्जिद – बॉम्बे बेकरी – दरबार चौक – सहारा कॉर्नर – नगरी चहा – संभा टपरी चौक – फकीरवाडा रोड – वाबळे कॉलनी – बॉम्बे बेकरी व इरिगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान – खळेवाडी – नेहरु चौक – शिवाजी चौक – ब्राम्हण गल्ली – भिंगार वेस – गवळीवाडा – सदर बाजार या भागात रुट मार्च घेण्यात आला.

रुट मार्चमध्ये भिंगार कॅम्प पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरु, BSF चे बटालियन अधिकारी व जवान तसेच RPC प्लाटून जवान सहभागी झाले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा…! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर बाणा आणि अभ्यासू आमदार अमित गोरखे यांचा तगडा पाठपुरावा…!

... अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सरकारनं उगारला कारवाईचा बडगा...! दमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कणखर...

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने त्या ठिकाणी पुनर्वसन करून देण्याची मागणी.

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन. वडगाव गुप्ता येथील अतिक्रमण धारक कुटुंबीयांना बेघर केल्याने...

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...