श्रीगोंदा – महाशिवराञी उत्सवानिमित्त कैकाडी बाबांची जन्मभूमी श्रीक्षेत्र मांडवगण येथे बाबांच्या मंदीर बांधकामाची सुरुवात वै.रामदास महाराज कैकाडी यांचे सुपुत्र ह भ. प.भारत महाराज जाधव यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
त्याप्रंसगी जेष्ठ नेते मा.दादासो.जगताप सिध्देश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष. अॅड. डि.डि.घोरपडे. मा.झुंबरराव बोरुडे – चेअरमन मांडवगण सो. सचिनभाऊ जगताप – जिल्हा परिषद सदस्य. सिध्देश्वर देशमुख – उपसभापती. बाळासाहेब मनसुके मा.पं.सदस्य बाळासो.महाडिक – भाजप. संजयजी आनंदकर सर बाबासो.जगताप कृषी उ.बाजार समिती. लोकनियुक्त सरपंच चंदुकाका सदाफुले. ह.भ.प.दुतारे महाराज, पत्रकार नितीन घोडके, महेश तोगे व तरुण मित्र व गावकरी उपस्थित होते.
तसेच प्रास्ताविक. उमेश रासकर यांनी केले. आभार उपसभापती सिध्देश्वर देशमुख यांनी मंदीर लवकरात लवकर पुण करु अशी ग्वाही दिली.याप्रसंगी हजारो ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते.