गुन्हेगारीमोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करून...

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करून हत्या..!.

spot_img

मोठी बातमी! बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून हत्या
Baba Siddiqui : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

Baba Siddiqui : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तीन व्यक्तींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्या मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसापूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. तर येत्या काही दिवसात आमदार झिशान सिद्दीकी देखील अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी पुणे:...

ब्रेकिंग – जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान

जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा राष्ट्रपती पदकाने देशपातळीवर सन्मान... PSI राजेंद्र वाघ...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने… महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपद मिळणे...

तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने... महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध! महिलांच्या...

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन… शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय समोर असंतोष धरणे आंदोलन यशस्वी

दोषीवर कारवाई केली जाईल शिक्षण आयुक्तांनी दिले आश्वासन... शिक्षक भारती संघटनेचे शिक्षण आयुक्त कार्यालय...